
@meghraj_rajebhosle (भैय्या) कोण? हा प्रश्न आता बरेच जण, आणि विशेषतः मराठी फिल्म इंडस्ट्रीवाले तर जरा जास्तच प्रमाणात विचारतायत, तर ऐका... घाशीराम कोतवाल नाटक माहीत आहे का?? त्याचेच निर्माते भैय्या... @iammakarandanaspure - यांचा दणक्यावर दणका चित्रपट आणि जाऊ तिथं खाऊ चित्रपट माहीत आहे ना? त्याचेही निर्माते तेच. @ashoksaraf_official मामांचा मास्तर एके मास्तर चित्रपट माहीत आहे ना? त्याचेही निर्माते भैय्याच... पुण्यात होणारा बालगंधर्व महोत्सव जो गेली १८ वर्षे बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त अविरत साजरा करणारे तेच भैय्या.... कलाकारांसाठी अविरत झटणारे भैय्या.... केव्हाही भेटलो की “मयूर, कलाकारांसाठी जीव तुटतो रे,” असं म्हणणारे भैय्या.... कलाकारांसाठी २४x७ भेटायला तयार असणारे भैय्या.... ६०००० हुन अधिक कलाकारांना मुख्य प्रवाहात घेऊन येणारे भैय्याच... असंख्य निर्मात्यांना योग्य मार्गदर्शन करून नुकसान होण्यापासून वाचवणारेही भैय्याच.... अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला हक्काची स्वतःच्या मालकीची जागा मिळवून देणारेही भैय्याच..... किती बोलावं, हे कमी आहे... मी भैय्यांना पर्सनली ओळखतो... त्यांचं मराठी कलाकारांसाठी आणि चित्रपटसृष्टीबद्दलचं आपुलकीचं प्रेम याबद्दल लिहितो म्हटलं तर खूप लिहिता येईल.... पण सर्व चित्रपट कलाकार आणि तंत्रज्ञ यांना विनंती आहे की अशा कलाकारांसाठी झटणाऱ्या माणसाला पाठिंबा द्या....
This post was published on 27th May, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.4K followers on Instagram and has a total of 559 post.This post has received 19 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 4.27% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.