Mayursinh's Post

होय, Aamir Khan Productions चा दंगल जगभर १२०० कोटीहून अधिक कमाई करणारा सिनेमा... त्यात आपले गिरीश कुलकर्णी खूप महत्त्वाच्या भूमिकेत होते. मग त्यांना मी जागतिक दर्जाचे कलाकार म्हटलं तर काय चुकीचं नाही. आता घर की मुर्गी दाल बराबर असं मराठी प्रेक्षकांचं वागणं... याला पर्याय नाही. आत्ता मी बाप्या नावाचा नवीन मराठी चित्रपट बघून आलो.... आणि पुन्हा वाटलं की मराठी मराठी करणारे आपण या सिनेमाला गर्दी का नाही केली, असा मला प्रश्न पडला. आपण नेहमीच बजेट, ग्रँजर याबद्दल बोलतो... पण विषयसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो, आणि या सिनेमात घरच्या बाप्याचा विषय मांडला आहे. तीन वाक्य डोक्यात फिट झाली सिनेमा पाहिल्यावर — १. प्रत्येक बाप्याने बाप्या बघावा... २. प्रत्येकीने पुरुष कळायचा असेल तर बाप्या बघावा.... ३. सेन्सिटिव्ह टॉपिक आवडत असेल तर नक्की बघावा... एखाद्या मुलीला लहानपणापासून पुरुषांसारखं वागावंसं वाटणं आणि पुढे जाऊन तिने खरंच पुरुष व्हावं — असा सेन्सिटिव्ह टॉपिक दिग्दर्शकाने अतिशय सुरेख सांभाळला आहे. इमोशनल सीन रडवून जातात.... म्हणजे एक सीन असा होता की सगळ्याच प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं... बाकी सगळ्यांची कामं उत्तम झालीयेत... राजश्री देशपांडे यांनी स्त्री आणि पुरुष दोन्ही उत्तम साकारले आहेत. गिरीश कुलकर्णी तर आहेतच खतरनाक कलाकार, आणि देविका दफ्तरदार पुन्हा एकदा प्रेमळ सावत्र आईच्या भूमिकेत उत्तम शोभल्या आहेत. कमाल चित्रपट आहे. लगेच सिनेमागृहात जाऊन बघा... कारण तुम्ही नाही गेलात तर नाईलाजाने सिनेमा उतरवला जाईल. चित्रपटाचं नाव बाप्या आहे, पण गोष्ट एका स्त्रीची आहे आणि पैलू मात्र पुरुषांचे मांडले आहेत. Rajshri Deshpande i can only say Fab Fab fab !!!!

  • 4 0
  • 1.4K Followers
  • 559 Posts
  • 50 Average Likes
  • 4.27% Eng. Rate

This post was published on 16th May, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.4K followers on Instagram and has a total of 559 post.This post has received 4 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 4.27% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.

Mayursinh's Post

Recent Posts

9 0 05-06-2026
31 6 01-06-2026
19 0 27-05-2026
1 0 26-05-2026
12 0 24-05-2026
5 0 21-05-2026
120 0 21-05-2026
69 29 20-05-2026
15 0 20-05-2026
58 15 18-05-2026
11 0 18-05-2026
301 37 14-05-2026
4 0 14-05-2026
107 54 12-05-2026
85 5 10-05-2026
48 27 08-05-2026
55 6 07-05-2026
44 16 06-05-2026
18 0 06-05-2026
21 0 06-05-2026
19 2 06-05-2026
14 4 06-05-2026
94 0 03-05-2026
191 0 01-05-2026
30 0 01-05-2026
20 0 01-05-2026
78 34 24-04-2026
3 0 21-04-2026
8 0 20-04-2026
25 0 19-04-2026
5 1 18-04-2026
11 0 31-03-2026
22 1 26-03-2026
36 0 26-03-2026
5 0 22-03-2026
1.6K 39 19-03-2026
119 6 09-03-2026
16 0 07-03-2026
64 0 22-02-2026
6 0 22-02-2026
20 1 21-02-2026
7 1 20-02-2026
9 0 16-02-2026
41 7 05-02-2026
11 0 28-01-2026
32 5 26-01-2026
24 4 25-01-2026
25 12 23-01-2026
77 7 22-01-2026
33 3 22-01-2026
8 2 18-01-2026
266 6 14-01-2026
13 0 13-01-2026
56 4 11-01-2026
41 0 09-01-2026
7 0 05-01-2026
14 0 02-01-2026
11 0 01-01-2026
9 0 31-12-2025