Mayursinh's Post

आता Addinath M Kothare यांच्या Detective Dhananjay या वेबसीरिजबद्दल... ही वेबसीरिज ZEE5 Marathi वर आहे आणि मी पूर्ण पाहिली. मराठी वेबसीरिजसाठी हा एक revolutionary प्रयोग म्हणता येईल. सीरिज या अर्थाला परिपक्व असा screenplay दिसतोय. एक episode संपला की अजून एक... अजून एक... असं आपण पुढे जातच राहतो. शेवटपर्यंत guess करता येत नाही की खरा गुन्हेगार कोण आणि का असेल... बाकी आदिनाथ कोठारे सर यांची acting कमाल... कारण ते role साठी तेवढी मेहनत घेतात हे मी अगदी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे स्क्रीनवर त्यांचा प्रत्येक सीन authentic वाटतो. एक personal observation सांगतो — सीरिजमध्ये धनंजयच्या driver चं नाव गोपाळ आहे... आणि गंमत म्हणजे ते खरंच आदिनाथ सरांच्या real life driver चं नाव आहे आणि जेव्हा जेव्हा धनंजय चोटूला "मारीन हं!" असं म्हणतो, तेव्हा मला थोडं personal वाटतं कारण हा आदिनाथ सरांचा real life signature dialogue आहे, मलाही कधी कधी ते असंच म्हणायचे! pushkaraj.chirputkar तर आहेतच मेहनती actor. एका promotional reel साठीसुद्धा या माणसाने प्रचंड मेहनत घेतलेली मी स्वतः पाहिली आहे. त्यामुळे अशा कलाकारांचं काम पडद्यावर उठून दिसतंच. बाकीच्यांची कामंसुद्धा उत्तम झाली आहेत. Payal Jadhav यांनीही उत्तम काम केलं आहे... सगळ्यांची नावं आता लिहित बसत नाही, पण एकूण casting आणि performances मस्त जमून आल्या आहेत. मराठीत mystery-thriller genre मध्ये अशा प्रकारची gripping वेबसीरिज येणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणून मराठी प्रेक्षकांनो, वेळ काढून ZEE5 वर ही series नक्की बघा... आणि पाहिल्यावर तुमचं मत comment मध्ये नक्की सांगा!

  • 11 0
  • 1.4K Followers
  • 556 Posts
  • 51 Average Likes
  • 4.32% Eng. Rate

This post was published on 18th May, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.4K followers on Instagram and has a total of 556 post.This post has received 11 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 4.32% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.

Mayursinh's Post

Recent Posts

9 0 05-06-2026
31 6 01-06-2026
19 0 27-05-2026
1 0 26-05-2026
17 1 24-05-2026
5 0 21-05-2026
120 0 21-05-2026
70 29 20-05-2026
16 0 20-05-2026
58 15 18-05-2026
4 0 16-05-2026
308 37 14-05-2026
4 0 14-05-2026
107 54 12-05-2026
87 5 10-05-2026
48 27 08-05-2026
57 6 07-05-2026
44 16 06-05-2026
18 0 06-05-2026
21 0 06-05-2026
21 3 06-05-2026
14 4 06-05-2026
94 0 03-05-2026
191 0 01-05-2026
31 0 01-05-2026
20 0 01-05-2026
78 34 24-04-2026
3 0 21-04-2026
8 0 20-04-2026
25 0 19-04-2026
5 1 18-04-2026
13 0 31-03-2026
22 1 26-03-2026
36 0 26-03-2026
5 0 22-03-2026
1.7K 39 19-03-2026
118 6 09-03-2026
16 0 07-03-2026
64 0 22-02-2026
6 0 22-02-2026
20 1 21-02-2026
7 1 20-02-2026
9 0 16-02-2026
41 7 05-02-2026
11 0 28-01-2026
32 5 26-01-2026
24 4 25-01-2026
25 12 23-01-2026
77 7 22-01-2026
33 3 22-01-2026
8 1 18-01-2026
265 6 14-01-2026
13 0 13-01-2026
56 4 11-01-2026
41 0 09-01-2026
7 0 05-01-2026
14 0 02-01-2026
11 0 01-01-2026
9 0 31-12-2025