
तो आला नव्हता… आणला गेला होता! त्याला नुसता मारला नव्हता… फाडला होता! हे वाक्य आपण ऐकलं होतं… पण पहिल्यांदाच ते हुबेहुब जगताना स्क्रीनवर दिसतं… आणि तिथेच सिनेमा जिंकतो! चित्रपटाची सुरुवातच अशी होते की डोळ्यात पाणी येतं… हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यामागची वेदना… हे सगळं इतकं cinematic पद्धतीने दाखवलंय की अंगावर काटा येतो आणि मग एक moment येतो — background ला असं music वाजतं की वाटतं “आता कोणीतरी येणार…” आणि जो येतो… तो पाहून अक्षरशः शहारे येतात! 🔥 Riteish Deshmukh यांच्या दोन्ही मुलांनी बाल शिवाजी महाराज साकारलेत… आणि खरं सांगायचं तर — नायक लहान असला तरी नायकच असतो, हे त्यांनी perfectly सिद्ध केलं! विशेष करून रियान… काय स्क्रीन प्रेझेन्स, काय attitude… बाल शिवाजी म्हणून त्यांनी जे सादरीकरण केलंय ना — भन्नाट! त्या moments ला full paisa vasool feel येतो! बाकी कास्टबद्दल बोलायचं तर — Abhishek Bachchan मराठीत कसे वाटतील हा प्रश्न होता… पण honestly, त्यांनी खूप छान मराठी बोलली आहे! कामात sincerity दिसते. Fardeen Khan थोडे कमी लक्षात राहतात, पण काम ठीक आहे. Vidya Balan awesome Performance. आणि बाकी सगळ्यांनी आपापली भूमिका प्रामाणिकपणे निभावली आहे. आणि एक surprise… Salman Khan भाऊ! 😳 जिवा महाले म्हणून जे काही केलंय ना — लई भारी! त्यांची मराठी इतकी fluent असेल यावर अजूनही विश्वास बसत नाही! त्यांचे dialogues theatre मध्ये ऐकताना जी vibe येते… ती वेगळीच! 🔥 सिनेमाचं music — Ajay Atul style… heavy, powerful आणि impactful. त्याबद्दल वेगळं सांगायची गरजच नाही. Final verdict? हा सिनेमा OTT वर mobile वर बघायचा नाही… तर आत्ता थेट theatre मध्ये जाऊन अनुभवायचा! 🎬🔥 तुम्ही पाहिला का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा… 🚩
This post was published on 01st May, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.3K followers on Instagram and has a total of 552 post.This post has received 29 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 6.73% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.