Mayursinh's Post

राकेश बापट बद्दल… @raqeshbapat यांच्याशी माझा पहिला संबंध आला तो “सरसेनापती हंबीरराव” या मराठीतील पहिल्या big budget सिनेमाच्या निमित्ताने, अहं, मी त्यांना कधी प्रत्यक्ष भेटलो नाही…पण त्या सिनेमाचे निर्माते — @sandeepmohitepatil (दादा), @saujanya_nikam sir, @dharambora17 sir , आणि @patilshekharmohite (दादा )— यांनी त्यांच्या production house च्या social media ची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्या सिनेमात राकेश बापट यांनी सर्जा खान हा दमदार negative रोल साकारला होता… आणि तेव्हाच त्यांच्या कामाची एक वेगळी छाप पडली. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याशी indirectly जोडला गेलो — “मितवा” सिनेमाच्या दिग्दर्शिका Swapna Waghmare Joshi यांच्या “जगून घे जरा” या सिनेमाच्या announcement poster launch साठी आणि ती जबाबदारीही माझ्यावरच होती. या सिनेमात राकेश बापट हे lead role मध्ये आहेत. सिनेमा अजून रिलीज झालेला नाही पण मी ट्रायल मध्ये पाहिलाय उत्तम आहे सिनेमा. @bbmarathi Season 6 सुरू झाल्यापासून एक गोष्ट मला आतून सतत जाणवत होती — यावेळी राकेश बापट पूर्ण तयारीनिशी आले आहेत… जिंकण्यासाठी. आज, सोमवार दिनांक 30 मार्च चा एपिसोड पाहिल्यानंतर ते आणखी स्पष्ट झालं. अतिशय शिताफीने त्यांनी strong विरोधक विशाल कोटियान ला provoke करत गेमच्या बाहेर काढलं. आता विशाल फायनल मध्ये नाही येऊ शकणार. हा गेम loud नव्हता… हा गेम smart होता. नदी संथ वाहते… पण ती तिच्या गंतव्यापर्यंत नक्की पोहोचते. तसाच राकेश बापट यांचा खेळ सुरुवातीपासून दिसतोय. आज माझं वैयक्तिक मत म्हणून मी हे predict करतो — Bigg Boss Marathi Season 6 चा विजेता राकेश बापटच असणार. बाकी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🙌 एक अतिशय साधा, सरळ आणि grounded राकेश बापट यांच्या साठी. – Mayursinh

  • 10 0
  • 1.3K Followers
  • 552 Posts
  • 86 Average Likes
  • 6.73% Eng. Rate

This post was published on 31st March, 2026 by Mayursinh on his Instagram handle "@onlymayursinh (Mayursinh Pardeshi)". Mayursinh has total 1.3K followers on Instagram and has a total of 552 post.This post has received 10 Likes which are lower than the average likes that Mayursinh gets. Mayursinh receives an average engagement rate of 6.73% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Mayursinh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.

Mayursinh's Post

Recent Posts

4 0 10-05-2026
59 1 10-05-2026
7 0 09-05-2026
44 26 08-05-2026
8 0 08-05-2026
50 6 07-05-2026
30 7 07-05-2026
41 15 06-05-2026
12 2 06-05-2026
15 0 06-05-2026
21 0 06-05-2026
19 2 06-05-2026
14 4 06-05-2026
94 0 03-05-2026
188 0 01-05-2026
29 0 01-05-2026
20 0 01-05-2026
15 0 30-04-2026
12 0 29-04-2026
36 13 25-04-2026
78 34 24-04-2026
2 0 21-04-2026
8 0 20-04-2026
25 0 19-04-2026
5 1 18-04-2026
22 1 26-03-2026
36 0 26-03-2026
5 0 22-03-2026
1.6K 39 19-03-2026
119 5 09-03-2026
16 0 07-03-2026
63 0 22-02-2026
6 0 22-02-2026
20 1 21-02-2026
7 1 20-02-2026
9 0 16-02-2026
41 7 05-02-2026
11 0 28-01-2026
32 5 26-01-2026
24 4 25-01-2026
25 12 23-01-2026
76 7 22-01-2026
33 3 22-01-2026
8 2 18-01-2026
266 6 14-01-2026
12 0 13-01-2026
55 4 11-01-2026
41 0 09-01-2026
7 0 05-01-2026
14 0 02-01-2026
11 0 01-01-2026
9 0 31-12-2025
20 0 31-12-2025
222 0 28-12-2025
52 4 24-12-2025
20 5 24-12-2025
1.2K 69 23-12-2025
379 58 16-12-2025
52 4 21-11-2025