
🌟🎉 *स्काऊट–गाईड प्रशिक्षण शिबिराचा प्रेरणादायी प्रारंभ!* 🎉🌟 आज आपल्या अंतरवाली येथील *श्री साई शांतीनिकेतन* स्कूलमध्ये उपस्थित राहून स्काऊट–गाईड प्रशिक्षण शिबिराचे भव्य उद्घाटन केले! 🚩 *स्काऊट–गाईड ध्वजाचे ध्वजारोहण तस्मिया शेख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले* — अत्यंत अभिमानाचा क्षण! या प्रसंगी *संस्थेचे अध्यक्ष अशोकराव कानडे साहेब,* प्रा. संजय चव्हाण सर, प्रशिक्षक विकास लोखंडे सर, संस्थेच्या सचिव सुनीताताई कानडे, प्राचार्य गायकवाड मॅडम, डायरेक्टर लोंढे मॅडम, व्यवस्थापक रॉय मॅडम, क्रीडा शिक्षक पाटोळे सर, संजय गायकवाड, प्रा. दारकुंडे सर, तायडे मॅडम, साबळे मॅडम, वारभूषण मॅडम, तलवार मॅडम, बिरंगळ सर, अभिराज आरगडे, उकिरडे सर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि टीमवर्क विकसित करण्यासाठी हे *शिबिर नक्कीच मोलाचे ठरणार आहे!* 💪✨ मा. श्री. अब्दुलभैय्या शेख युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नेवासा तालुका.
This post was published on 06th December, 2025 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 18.6K followers on Instagram and has a total of 283 post.This post has received 422 Likes which are lower than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 2.48% per post on Instagram. This post has received 1 comments which are lower than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.