
आज माझ्या नेवासा मतदार संघातील अंतरवाली येथे पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात संवाद दौरा पार पडला *पुन्हा एकदा गावातील नागरिकांचा अनमोल प्रतिसाद* महिलांचे संवाद यात्रेनिमित्त , त्यांचे प्रश्न जाणून घेतले , त्यांच्या भावनांचा आदर करत , येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी एक भाऊ म्हणून , मुलगा म्हणून , सक्षम प्रकारे उभा राहिला हा शब्द दिला , या संवाद यात्रेदरम्यान , अनेक महिलांनी अनेक विषयांवर, आरोग्य विषय असेल, महिला सक्षमीकरण असेल , बचत गट असेल , अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपली मतं व्यक्त केली येणाऱ्या काळात त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी , आपल्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत मिळवून देण्यासाठी , प्रयत्नशील राहील हा शब्द दिला ... कार्यक्रम प्रसंगी माझी पत्नी , तस्मिया शेख , उपस्थित होत्या त्यांनी तरुणांसाठी रोजगार मिळावा याबाबत यासाठी नागरिकांना संबोधित केले आणि आपली मतं व्यक्त केली या कार्यक्रमासाठी माझ्या महिला भगिनींनी परिश्रम घेतले व गावकऱ्यांनी सुद्धा विशेष सहकार्य केले ... मनापासून धन्यवाद....🙏🙏
This post was published on 20th November, 2025 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 18.6K followers on Instagram and has a total of 283 post.This post has received 597 Likes which are greater than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 2.48% per post on Instagram. This post has received 9 comments which are lower than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.