
आज माझ्या नेवासा मतदार संघातील नांदूर शिकारी येथे पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात संवाद दौरा पार पडला *पुन्हा एकदा गावातील नागरिकांचा अनमोल प्रतिसाद* महिलांचे संवाद यात्रेनिमित्त , त्यांचे प्रश्न जाणून घेतले , त्यांच्या भावनांचा आदर करत , येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी एक भाऊ म्हणून , मुलगा म्हणून , सक्षम प्रकारे उभा राहिला हा शब्द दिला , या संवाद यात्रेदरम्यान , अनेक महिलांनी अनेक विषयांवर, आरोग्य विषय असेल, महिला सक्षमीकरण असेल , बचत गट असेल , अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपली मतं व्यक्त केली येणाऱ्या काळात त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी , आपल्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत मिळवून देण्यासाठी , प्रयत्नशील राहील हा शब्द दिला ... कार्यक्रम प्रसंगी माझी पत्नी , तस्मिया शेख , उपस्थित होत्या त्यांनी तरुणांसाठी रोजगार मिळावा याबाबत यासाठी नागरिकांना संबोधित केले आणि आपली मतं व्यक्त केली त्याचबरोबर माझी बहीण जास्मिन ताई उपस्थित होती या कार्यक्रमासाठी माझ्या महिला भगिनींनी परिश्रम घेतले व गावकऱ्यांनी सुद्धा विशेष सहकार्य केले ... मनापासून धन्यवाद....🙏🙏 #ajitpawar #ncp #maharashtra #rashtrawadi #punecity #bhaiya #bhaiya #ajitdadapawar #newasa #abdulbhaiyyashaikh
This post was published on 21st November, 2025 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 20.2K followers on Instagram and has a total of 289 post.This post has received 723 Likes which are greater than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 3.16% per post on Instagram. This post has received 14 comments which are greater than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #ajitdadapawar #rashtrawadi #abdulbhaiyyashaikh #ncp #ajitpawar #bhaiya #newasa #punecity #maharashtra has been used frequently in this Post.