
श्री. गजानन चव्हाण सर - स्पष्ट वक्ते, दमदार व्यक्तिमत्व आणि प्रभावी युक्तिवाद ही त्यांची खरी ओळख. त्यांच्या arguments ऐकण्यासाठी सर्व जूनियर व सीनियर वकील वेळात वेळ काढून कोर्टरूममध्ये थांबतात, हेच त्यांच्या कौशल्याचं मोठं उदाहरण आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांवर त्यांचा जबरदस्त ताबा आहे, आणि त्यांच्या केवळ बोलण्यातून माझ्यासारख्या कितीतरी वकिलांना प्रेरणा मिळाली आहे. ते नेहमीच आपल्या माणसांसाठी उभे राहतात किमान आपल्या कामी येणाऱ्या माणसाला तरी प्राधान्य द्यावं, ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे. असे आमचे सर Bar Council of Maharashtra & Goa च्या निवडणुकीत उभे आहेत. 👉 Serial No. 22 सर्वांनी त्यांना प्रथम पसंतीचं मत देऊन विजयी करावं, ही मनापासून विनंती. 🙏 All the Best Sir! 💐
This post was published on 22nd March, 2026 by Sayali on her Instagram handle "@advsayali (Adv Sayali Valame)". Sayali has total 138.1K followers on Instagram and has a total of 4.0K post.This post has received 16 Likes which are lower than the average likes that Sayali gets. Sayali receives an average engagement rate of 0.1% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Sayali gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.