
श्री. गजानन चव्हाण सर माझे वकीली क्षेत्रातील गुरू🙏 लोकांच्या वेदना आणि संवेदना समजून घेणारे, प्रत्येक ज्युनियरची आपुलकीने वडिलांप्रमाणे विचारपूस करून त्यांना त्यांच्या परीने योग्य मार्गदर्शन करणारे, योग्य दिशा दाखवणारे आणि अडचणीच्या काळात त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारे आमचे आदरणीय सर. असे आमचे सर यंदा Bar Council of Maharashtra & Goa च्या निवडणुकीत उभे आहेत. त्यांचा Serial No. 22 आहे. सर्वांनी त्यांना प्रथम पसंतीचे मत देऊन त्यांना विजयी करावे, ही नम्र विनंती. 🙏 All the Best Sir! 💐 ©️Adv Sayali
This post was published on 11th March, 2026 by Sayali on her Instagram handle "@advsayali (Adv Sayali Valame)". Sayali has total 138.1K followers on Instagram and has a total of 4.0K post.This post has received 8 Likes which are lower than the average likes that Sayali gets. Sayali receives an average engagement rate of 0.1% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Sayali gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.