
डोमेस्टिक व्हायलन्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, लिव्ह-इन रिलेशनशिप… कायदा नेमकं काय सांगतो? 🤔 लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नातं नाही, तर जबाबदारी, विश्वास आणि आयुष्यभराचा प्रवास आहे. पण जर एका नात्यातून बाहेर पडून दुसऱ्या नात्यात जाणं फक्त “डिवोर्सचं ग्राऊंड” राहिलं, तर त्या स्त्रीवर होणाऱ्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाचं काय? हो, प्रत्येक केस वेगळी असते. काही ठिकाणी स्त्रिया पीडित असतात, तर काही ठिकाणी पुरुषांवरही अन्याय होतो. म्हणूनच प्रत्येक प्रकरण “case to case basis” वर पाहिलं जातं. ✔️ प्रत्येक वकिलाची मांडणी वेगळी ✔️ प्रत्येक जजचा दृष्टिकोन वेगळा ✔️ पण न्याय नेहमीच संविधानाच्या चौकटीतच मिळतो म्हणूनच — न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा 🙏 पेशन्स ठेवा ⏳ आणि योग्य वकिलाचा सल्ला घ्या ⚖️ कारण योग्य मार्गदर्शन तुमचं आयुष्य बदलू शकतं. #DomesticViolence #LegalAwareness #WomenRights #MenRights #IndianLaw #Justice #FamilyLaw #StayInformed
This post was published on 18th April, 2026 by Sayali on her Instagram handle "@advsayali (Adv Sayali)". Sayali has total 136.8K followers on Instagram and has a total of 4.0K post.This post has received 58 Likes which are lower than the average likes that Sayali gets. Sayali receives an average engagement rate of 0.07% per post on Instagram. This post has received 4 comments which are lower than the average comments that Sayali gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #WomenRights #IndianLaw #FamilyLaw #StayInformed #MenRights #LegalAwareness #Justice #DomesticViolence has been used frequently in this Post.