
वकील म्हणून अनेक सीनियर्ससोबत काम केलं. त्या काळात खूप “मित्र” होते. पण आज मागे वळून पाहताना कळतं — ते मित्र नव्हते, ते परिस्थितीनुसार जोडलेले लोक होते. वाढदिवसाला १६ नंतर ११ केक कट केले गेले… स्टेटस, पोस्ट्स, शुभेच्छांचा वर्षाव… तेव्हा वाटायचं — किती प्रेम आहे माझ्यावर! पण आज समजतं — ते प्रेम “Sayali” साठी नव्हतं, ते TikTok star, celebrity collaborations करणाऱ्या नावासाठी होतं. ज्या दिवशी मी सोशल मीडिया slow down केलं आणि वकिलीला प्राधान्य दिलं, त्या दिवशी कृत्रिम लोकही हळूहळू आयुष्यातून कमी होत गेले. ICU मध्ये… ventilator वर… माझ्या जाण्याची काहीच शाश्वती नसताना कोण आले? कोण ठामपणे उभे राहिले? तेव्हा सगळं स्पष्ट दिसलं. त्या एका प्रसंगाने आयुष्याचा अर्थ बदलला. नाती, अपेक्षा, आपले-परके — सगळं समजलं. हो, मी माणूस आहे. मला भावना आहेत. म्हणून आज व्यक्त होते आहे. ज्यांनी मनापासून आठवण ठेवून शुभेच्छा दिल्या — त्यांचे आभार. 🙏 आता पुढे — कोणाकडूनही अपेक्षा नाही. अजून मजबूत होऊन, माझ्या ध्येयासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जगायचं आहे. “एकला चलो रे” — हाच आता माझा मंत्र. — Sayali ✨ #advsayali #birthdaygirl #SelfLove
This post was published on 26th February, 2026 by Sayali on her Instagram handle "@advsayali (Adv Sayali Valame)". Sayali has total 138.1K followers on Instagram and has a total of 4.0K post.This post has received 31 Likes which are lower than the average likes that Sayali gets. Sayali receives an average engagement rate of 0.1% per post on Instagram. This post has received 7 comments which are lower than the average comments that Sayali gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #advsayali #SelfLove #birthdaygirl has been used frequently in this Post.