
“काम कोणतंही असो… ते नंबर १ बनून करा!” हे फक्त वाक्य नाही, तर त्यांचं आयुष्य जगण्याचं तत्त्व आहे. स्वच्छता करायची असेल तर शहरातील सर्वोत्तम सफाई कामगार व्हा, वकिली करायची असेल तर न्यायासाठी अखेरपर्यंत उभे राहा. ज्यांचा फोन २४ तास सुरू असतो कारण लोकांना अपेक्षा असते — “वकील साहेब मदत करतील.” चूक केली तर रागावतात… पण त्याच वेळी उपायही देतात. ऐकून घेतात, समजून घेतात, आणि नेहमी सोबत उभे राहतात. त्यांची शिष्य म्हणुन मी सरांनी शिकवलेल्या मार्गावर पुरे पूर जाण्याचा प्रयत्न करत आहे व त्या साठी परिश्रम ही घेत आहे 🙏 अशा नेतृत्वाला माझं पहिलं पसंतीचं मत. मी सर्व माननीय वकिल बांधवांना नम्र विनंती करते की, अँड. गजानन बाबाजी चव्हाण सर यांना आपल्या पहिल्या पसंतीचं मत देऊन त्यांना भरभरून पाठिंबा द्यावा. अँड. गजानन बाबाजी चव्हाण Gajanan Chavan — सेवा, शिस्त आणि समर्पण यांचं प्रतीक. 🙏 Adv Sayali
This post was published on 14th February, 2026 by Sayali on her Instagram handle "@advsayali (Adv Sayali Valame)". Sayali has total 138.1K followers on Instagram and has a total of 4.0K post.This post has received 5 Likes which are lower than the average likes that Sayali gets. Sayali receives an average engagement rate of 0.1% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Sayali gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.