Anushka's Post

सत्य बेशरम असतं!!! वासनेला दारं नसतात असतात भुयारं तळघरं! विजय तेंडुलकरांच्या नाटकाबद्दल मी कोण शुल्लक काय लिहिणार?? तरीही लिहितोच कारण अनुभवाला शब्दबद्ध केलं नाही तर अनुभव पुसट होत विरत जातो. काहीतरी अद्भुत पाहिल्यावर पचवावं. स्वतःत स्थिर होऊ द्यावं. विसावू द्यावं. कधी सखारामच्या कातडीत नाही चामडीत प्रवेश करावा. चामडी ही सखारामची भाषा अस्सल थेट सत्याची. शरम बेशरमीची नाही. लाजेची नाही . बेभान भाषिक सोहळा . आहे ला आहे म्हणणं जे आहे ते असं आहे. हे सगळं कुठून येतं. माणसात वासना वास करते तर करते . अन्न वस्त्र निवारा निवाऱ्यात भूक . भुकेची जैविक प्रेरणा. साला इंद्रिय दिली तर त्याचं नागडेपण दिमाखात मिरवणारा सखाराम बाईंडर. देवभोळेपणाची कास धरून जगण्याला आसरा शोधणारी लक्ष्मी. आणि बहुजन जाणिवेच्या स्त्रीवादाचं अस्सल डॉक्युमेंटेशन करून ठेवावं असं मराठी सांस्कृतिक परिघात मखरात बसवावं असं पात्र म्हणजे चंपा. चंपी. फौजदाराची बायको. शरीराचा खुल्ला सोहळा. हे नाटक जितकं सखारामचं आहे तितकच लक्ष्मी आणि चंपा चं आहे . एकाच नाण्याच्या तीन बाजू. एक खुलेपणाची एक देवभोळेपणी एक अस्सलपणाची. शेक्सपियरच्या नाटकातील मानवी राजकारण , स्त्रीपुरुष सबंधातील इर्षा जेलसी एवढ्या दिमाखात रंगमंचावर आणली. दिग्दर्शक अभिजीत झुंझारराव तुम्हाला सलाम!!! सयाजी शिंदेंचं अफाट दिव्य उर्जेनं भरलेलं काम . नेहा जोशी ने ताकदीने उभी केलेली सालस लक्ष्मी ! जी मला व्यक्तिश अजिबातच सालस वाटत नाही , कारण तिने जगण्याच्या विजुगीषू इच्छेने रचलेला डाव तेंडुलकर बरोबर ओळखतात. आणि अनुष्का विश्वास ने साकारलेली निव्वळ अद्भुत चंपा. चंपा तर सर्वार्थाने मनोविश्लेषणाच्या अभ्यासात वस्तुपाठ असावा असं पात्र. सखारामचं अक्षरश तूणतुना करते ही विराट चंपा. देहच पाहिजे ना घे भोग. एवढं तुकडं टाकला तर पुरुष कुत्राच. हे जोखते. आणि खेळवते. अक्षरश खेळवते. कधी पिंजरातली नर्तिका तर कधी मकबूलची निम्मी दिसते. मी दिवसभर लिहित बसू शकतो या नाटकावर. पण आता थांबतो. बाकीचं अजून खरंखुरं लिहियाचंय ते स्वतच्या डायरीत लिहितो. पुनः पुन्हा सामोरं जावं असं नाटक. सखाराम बाइंडर !!! : अक्षय इंडीकर [ Sakharam Binder , Marathi , Theatre , Play , Script , Vijay Tendulkar, Sayaji shinde , Anushka vishwas ]

  • 1.0K 42
  • 608.6K Followers
  • 576 Posts
  • 4.9K Average Likes
  • 0.82% Eng. Rate

This post was published on 01st November, 2025 by Anushka on her Instagram handle "@anushkaborhade_ (Anushka Borhade 💎)". Anushka has total 608.6K followers on Instagram and has a total of 576 post.This post has received 1.0K Likes which are lower than the average likes that Anushka gets. Anushka receives an average engagement rate of 0.82% per post on Instagram. This post has received 42 comments which are lower than the average comments that Anushka gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.

Anushka's Post

Recent Posts

6.3K 122 18-04-2026
5.7K 127 16-04-2026
5.1K 155 13-04-2026
1.3K 32 03-04-2026
4.7K 86 06-03-2026
7.7K 101 03-03-2026
1.5K 28 02-03-2026
7.2K 248 27-02-2026
14.3K 342 25-02-2026
4.9K 91 23-02-2026
2.3K 30 18-02-2026
6.1K 111 16-02-2026
4.0K 66 15-02-2026
6.5K 119 06-02-2026
5.9K 99 10-01-2026
5.3K 68 03-01-2026
9.5K 149 27-12-2025
7.2K 54 22-12-2025
2.0K 7 20-12-2025
10.6K 50 11-12-2025
3.3K 31 02-12-2025
4.4K 84 26-11-2025
1.6K 54 23-11-2025
4.9K 93 23-11-2025
9.8K 121 20-11-2025
6.7K 65 12-11-2025
5.9K 69 11-11-2025
1.5K 9 10-11-2025
483 18 06-11-2025
530 15 06-11-2025
1.3K 64 06-11-2025
2.2K 18 05-11-2025
8.4K 111 31-10-2025
3.2K 43 26-10-2025
1.7K 27 25-10-2025
Hidden 17 24-10-2025
2.4K 39 21-10-2025
1.2K 12 21-10-2025
4.3K 41 19-10-2025
839 13 19-10-2025
481 1 19-10-2025
2.7K 50 15-10-2025
4.3K 67 13-10-2025
952 14 12-10-2025
794 8 12-10-2025
6.3K 138 09-10-2025
659 15 08-10-2025
6.4K 109 06-10-2025
515 9 05-10-2025
6.9K 46 05-10-2025
4.0K 25 03-10-2025
547 8 02-10-2025
9.5K 102 01-10-2025
16.3K 74 01-10-2025
Hidden 12 30-09-2025
3.2K 30 30-09-2025
60.3K 81 28-09-2025
5.0K 76 27-09-2025
10.4K 406 07-03-2024