Anushka's Post

सखाराम बाइंडर ❤️– पत्र तसं जुनं, पण पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेला हा कथानक आजही आपल्या समोर उभा ठाकतो आणि नकळत अंगावर शहारे आणतो. ज्या समाजात, म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेत, ज्या विषयावर बोलणंसुद्धा अवघड वाटतं - तिथं विजय तेंडुलकरांनी इतक्या ताकदीने, निर्भीडपणे आणि वास्तवदर्शी पद्धतीने हा विषय मांडला, हीच त्यांच्या लेखणीची कमाल आहे…❤️ नेहा जोशी , अनुष्का बोराडे , दाऊदच्या भूमिकेतले दादा आणि अर्थातच सायाजी शिंदे सर काय अप्रतिम सादरीकरण ! प्रत्येक संवाद, प्रत्येक नजर, प्रत्येक विराम सगळंच एवढं प्रभावी होतं की संपूर्ण रंगमंचावर एक वेगळी ऊर्जा पसरली होती.🔥🤌 विषयाची मांडणी, त्यामागची अर्थपूर्णता आणि सखोल भावनिकता – सगळंच थक्क करणारं. कथानकातील प्रत्येक क्षण मनावर कोरला गेला आहे. खरंच, अमेजिंग ! आता इतकंच म्हणता येईल ही अनुभूती, हा नाट्यप्रवास, कधीच विसरणार नाही!❤️🎭 आता दणक्यात होऊन जाऊनदेत प्रयोग 😌🙌 मुंबईकर, ठाणेकर आणि पुणेकर आत्ताच तुमच्या जवळचं नाट्यगृह निवडा आणि BookMyShow वर तिकीट बुक करा..! *महाराष्ट्रातील शुभारंभाचे प्रयोग :- रविवार दि. १२ ऑक्टोबर सकाळी ११:०० वा. प्रबोधनकर ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर दुपारी ४:३० वा. डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. शनिवार दि. १८ऑक्टोबर सायंकाळी ५:०० वा. भरत नाट्यमंदिर, पुणे. रविवार दि. १९ ऑक्टोबर दुपारी १२:३० वा. तुपे नाट्यमंदिर, पुणे. . . . [ नाटक , सखाराम बाइंडर , सय्याजी शिंदे, अनुष्का बोराडे, नेहा जोशी मराठी , कलाकार, सुमुखचित्र,मराठी नाटक ]

  • 794 8
  • 608.6K Followers
  • 576 Posts
  • 4.9K Average Likes
  • 0.82% Eng. Rate

This post was published on 12th October, 2025 by Anushka on her Instagram handle "@anushkaborhade_ (Anushka Borhade 💎)". Anushka has total 608.6K followers on Instagram and has a total of 576 post.This post has received 794 Likes which are lower than the average likes that Anushka gets. Anushka receives an average engagement rate of 0.82% per post on Instagram. This post has received 8 comments which are lower than the average comments that Anushka gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.

Anushka's Post

Recent Posts

6.3K 122 18-04-2026
5.7K 127 16-04-2026
5.1K 155 13-04-2026
1.3K 32 03-04-2026
4.7K 86 06-03-2026
7.7K 101 03-03-2026
1.5K 28 02-03-2026
7.2K 248 27-02-2026
14.3K 342 25-02-2026
4.9K 91 23-02-2026
2.3K 30 18-02-2026
6.1K 111 16-02-2026
4.0K 66 15-02-2026
6.5K 119 06-02-2026
5.9K 99 10-01-2026
5.3K 68 03-01-2026
9.5K 149 27-12-2025
7.2K 54 22-12-2025
2.0K 7 20-12-2025
10.6K 50 11-12-2025
3.3K 31 02-12-2025
4.4K 84 26-11-2025
1.6K 54 23-11-2025
4.9K 93 23-11-2025
9.8K 121 20-11-2025
6.7K 65 12-11-2025
5.9K 69 11-11-2025
1.5K 9 10-11-2025
483 18 06-11-2025
530 15 06-11-2025
1.3K 64 06-11-2025
2.2K 18 05-11-2025
1.0K 42 01-11-2025
8.4K 111 31-10-2025
3.2K 43 26-10-2025
1.7K 27 25-10-2025
Hidden 17 24-10-2025
2.4K 39 21-10-2025
1.2K 12 21-10-2025
4.3K 41 19-10-2025
839 13 19-10-2025
481 1 19-10-2025
2.7K 50 15-10-2025
4.3K 67 13-10-2025
952 14 12-10-2025
6.3K 138 09-10-2025
659 15 08-10-2025
6.4K 109 06-10-2025
515 9 05-10-2025
6.9K 46 05-10-2025
4.0K 25 03-10-2025
547 8 02-10-2025
9.5K 102 01-10-2025
16.3K 74 01-10-2025
Hidden 12 30-09-2025
3.2K 30 30-09-2025
60.3K 81 28-09-2025
5.0K 76 27-09-2025
10.4K 406 07-03-2024