
ज्याने संघर्षाचा सामना केला, त्यालाच यशाचा आस्वाद कळतो ✨ ✈️नोकरीची सुवर्ण संधी देणारा भव्य दिव्य 🎙️📠जॉब फेअर दि २८ ऑक्टोबर रोजी धाराशिव मध्ये... अतिवृष्टी परिस्थिती नंतर ५ वी ते पदवीधर युवक युवतीना🛤️ नोकरीची संधी देणाऱ्या जॉब फेअर विषयी, युवा नेते श्री शंतनू पायाळ, पुणे आणि 🏆जॉब फेअर कंपनीच्या डायरेक्टर तस्मिया शेख, पुणे यांची संपूर्ण मुलाखत जरूर ऐका....!* *🌅🎙️📻दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी ०७.३० वा. पुनःप्रसारण सायंकाळी ०५.०० वा.* *📻रेडिओ तेरणा ट्यून करा ९०.४ एफ एम वर* किंवा सूस्पष्ट (क्रिस्टल क्लिअर स्टेरिओ डिजिटल) आवाजात, आपल्या घरात, गावात, जगात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा आमचा📻 रेडिओ तेरणा ॲप लिंक ➡️ अँड्रॉइड फोन साठी https://play.google.com/store/apps/details?id=com.atc.radioterna ➡️ ऍपल आय फोन साठी https://apps.apple.com/bhus/app/radioterna90-4fm/id1600445774?platform=iphone ➡️ वेबसाईट लिंक https://radio.coeosmanabad.ac.in
This post was published on 16th October, 2025 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 14.8K followers on Instagram and has a total of 254 post.This post has received 56 Likes which are lower than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 3.62% per post on Instagram. This post has received 1 comments which are lower than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.