
*भव्य_ नोकरी_महोत्सव २० जुलै २०२५* युवकांच्या समस्यांची जाण असणारे नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवक-युवतींसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. ncp.jobfairindia.in ☎️अधिक माहिती साठी संपर्क- 9923466479, 9657580620 📍ठिकाण - भारतीय जैन संघटना स्कूल, वाई.सी.एम. हॉस्पिटल समोर, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड आयोजक- मा.श्री योगेश बहल साहेब. अध्यक्षः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर #jobfair #jobfairindia #tasmiyashaikh #maharashtra
This post was published on 19th July, 2025 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 14.8K followers on Instagram and has a total of 254 post.This post has received 115 Likes which are lower than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 3.62% per post on Instagram. This post has received 4 comments which are lower than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #maharashtra #jobfairindia #tasmiyashaikh #jobfair has been used frequently in this Post.