
लढ़ेंगे और जीतेंगे नेवासा मतदारसंघात कुकाणा येथे संवाद मेळावा तसेच स्वयंरोजगार मेळाव्याचा भव्य दिव्य अगदी न भूतो न भविष्यति असा कार्यक्रम पार पाडला. या संवाद मेळाव्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल माझ्या सर्व मायबाप जनतेचे मनःपूर्वक आभार🙏🏻 आज पार पडलेल्या संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रक्तिसाद दिल्याबद्दल तमाम बंधू भगिनी, माता-भगिनी, युवक युवती तसेच माझ्या मायबाप जनतेचे मनापासून आभार🙏🏻 आज मी दिलेल्या एका हाकेवर आपण संवाद साधण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यासाठी मी तुमचा ऋणी राहिल. तुम्ही सर्वांनी दिलेलं समर्थन, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद तसेच पाठबळ यातून मिळणाऱ्या उर्जेच्या जोरावर मी नेवासा मतदारसंघ विधानसभा निवडणूक २०२४ लढवणार आणि जिंकणार असा मी तुम्हाला शब्द देतो🙏🏻 या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण, युवा नेते अब्दुलभैय्या शेख, राष्ट्रीय युवक चे सचिव परमज्योत सिंग, विराट प्रतिष्ठानचे निलेशजी सरोदे, तसेच राष्ट्रवादी नेवासा तालुकाध्यक्ष अशोक मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेवासा तालुकाध्यक्ष अभिराज आरगडे उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडीचे मकरंद राजहंस, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गायकवाड साहेब, संजय वाल्हेकर महेश कात्रस आदि उपस्थित होते. यावेळी महीला शहराध्यक्षपदी अनिताताई देवखिळे, तालुका कार्याध्यक्ष अभय दादा तुवर, तालुका उपाध्यक्ष संभाजीराजे जाधव यांना पक्षाचे नियुक्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. #ajitpawar #parthpawar #surajchavhan #tasmiyashaikh #abdulbhaiyyashaikh #abdulhafeezshaikh #ncp #ncphotographer #ncphotography #ncpmaharashtra #ncpspeaks #ncpyouthofficial
This post was published on 01st October, 2024 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 14.8K followers on Instagram and has a total of 254 post.This post has received 325 Likes which are lower than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 3.62% per post on Instagram. This post has received 5 comments which are lower than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #ncphotographer #ncphotography #abdulbhaiyyashaikh #ncpmaharashtra #surajchavhan #abdulhafeezshaikh #ajitpawar #parthpawar #tasmiyashaikh #ncp has been used frequently in this Post.