
झटपट पावभाजी साहित्य: कांदा, टोमॅटो, तेल, आल लसूण पेस्ट, मीठ, फ्लॉवर, सिमला मिरची, बटाटा, कोथिंबीर, बीटरूट, पाणी, बटर, पाव भाजी मसाला, हळद, लाल तिखट. कृती: - वन पॉट पावभाजी बनवण्यासाठी कुकर मध्ये, ३ चमचे तेल, २ चमचे बटर मधे २ मोठे चिरलेले कांदे परतावून घ्या. कांदा लालसर होत आला की त्यामध्ये टोमेटो घालून परतवून घ्या. - कांदा टोमॅटो लवकर शिजन्यासाठी त्यात मीठ घालून चांगले परतून घ्या. - १/२ चमचा आल लसूण पेस्ट घाला. - आता पावभाजीच्या भाज्या एक एक करून घालून घ्या. फ्लॉवर, सिमला मिरची, बटाटा छान परतून घ्या. - पावभाजीला छान लालसर रंग येण्यासाठी बिट घाला. - सर्व भाज्या परतवून घ्या. - आता या मधे हळद, लाल तिखट व पाव भाजी मसाला घालून चांगले एकजीव करा. - भाजी बुडेल एतकच पाणी ऐड करा. - कुकर ला ४ शिट्ट्या घेऊन घ्या. - कुकर थंड झाला की भाजी एकजीव करून घ्या. - आता त्या मधे बटर व कोथिंबीर घालून मिक्स करून २ मिनिटे झाकून ठेवा. - आपली झटपट पावभाजी तयार आहे. . . . #pavbhaji #onepotrecipe #onepotmeal #spicy #spicyfood #pavbhajirecipe #pavbhajirecipes #easyrecipes #recipe #quickrecipe #homemadefood #homemadefoods #reelkarofeelkaro #indianfood #foodies #foodie [ pavbhaji recipe, pavbhaji, recipes under 30 minutes, recipes, quick recipes, spicy pavbhaji, yummy pavbhaji recipe, indian food, pavbhaji quick recipes, homemade pavbhaji, pavbhaji spicy, spicy yummy recipes, easy recipes, easy homemade recipes, quick recipes, recipes, foodies, street food, homemade street food ]
This post was published on 01st December, 2025 by Shubhada on her Instagram handle "@taste_hook (Shubhada |📍Pune Food Blogger)". Shubhada has total 12.2K followers on Instagram and has a total of 76 post.This post has received 89.6K Likes which are greater than the average likes that Shubhada gets. Shubhada receives an average engagement rate of 8.98% per post on Instagram. This post has received 229 comments which are greater than the average comments that Shubhada gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #pavbhajirecipe #onepotmeal #pavbhajirecipes #quickrecipe #onepotrecipe #easyrecipes #spicyfood #pavbhaji #recipe #spicy has been used frequently in this Post.