
नारळाची वाडी साहित्य: ओल खोबर, तूप, साखर, वेलची पूड आणि पिस्ता कृती: - कडई मधे १ चमचा तूप घाला. - तूप गरम झाल्यावर २ वाटी खिसलेलं खोबर घालून, ते छान लालसर होईपर्यंत परतून घ्या. - गॅस बारीक करून खोबर सतत हलवत रहा, नाहीतर खोबर खालून लागेल आणि वडीला खरपूस स्वाद येईल. - खोबर भाजून झाले की त्या मधे १.५ वाटी साखर घाला - मिश्रण अजून ५ मिनिटे परतून घ्या. - नंतर त्यामध्ये एक वाटी दूध घाला. (दुधा सोबत साय असेल तर उत्तम) - मिश्रणात अर्धा चमचा वेलची पूड घाला - सोबत पिस्ता घालून मिक्स करा - एका कोरड्या ताटात तूप लावून घ्या - गरम सारण ताटावर घेऊन पसरवून घ्या. - मिश्रण कोरडे झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्या. - नारळाची किंवा खोबऱ्याची वडी तयार आहे अश्या झटपट रेसिपीज साठी @taste_hook ला फॉलो करा {quick recipes, recipes, sweet, sweets, barfi, homemade sweet, homemade dishes, easy recipes, easy cooking, cooking} . . . #foodies #foodie #sweet #sweets #naral #barfi #cooking #easyrecipe #easyrecipeideas #easyrecipesathome #viralvideos #instavideo #recipe #recipes #quickcooking #food #sweet #marathi #marathimulgi❤️ #tastehook #thambathamba
This post was published on 28th June, 2025 by Shubhada on her Instagram handle "@taste_hook (Shubhada |📍Pune Food Blogger)". Shubhada has total 11.0K followers on Instagram and has a total of 73 post.This post has received 356 Likes which are lower than the average likes that Shubhada gets. Shubhada receives an average engagement rate of 8.1% per post on Instagram. This post has received 21 comments which are lower than the average comments that Shubhada gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #foodie #easyrecipe #barfi #naral #easyrecipeideas #sweets #sweet #foodies #cooking #easyrecipesathome has been used frequently in this Post.