
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र* रत्नागिरी भारत (रजि.) *D.B. A. ठाणे जिल्हा* ▪️ *ध्येय आणि उदिष्ट* ▪️ -------------------------------------------- *ठाणे जिल्ह्यातील* *आंबेडकरी कवी, लेखक आणि साहित्यिक व समिक्षक* यांना सविनय सप्रेम *जयभीम !* 🔹 *डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र* *रत्नागिरी* या *साहित्यिक संस्थेची स्थापना १४ आँक्टोबर २०२०* रोजी करण्यात आली. 🔸 *आंबेडकरी साहित्यिक* हा प्रत्येक *घरोघरी* आहे, त्याना *प्रेरणा आणि प्रोत्साहन* देवून त्याच्या *साहित्याला* प्रसिद्ध देणे. 🔹 *ठाणे जिल्ह्यातील* सर्व *आंबेडकरी कवी, लेखक, समिक्षक* *साहित्यिक* आणि *बुध्द, फुले, शाहू, आंबेडकर* या *महामानवांची क्रांतिकारी* विचारधारा जोपासणारे *हितचिंतक* यांना *संघटित* करून *प्रत्येक जिल्ह्यात* व *तालुक्यात* *कार्यकारिणी कमिटी* ची *स्थापना* करणे. ♦️ *आंबेडकरी साहित्यिक* यांच्या *लेखनीला *प्रेरणा व प्रोत्साहन* देणे. 🔸 *डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक* *विचारमंच* या *साहित्यिक मंचाच्या* वतीने भविष्यात *डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक भवनाची निर्मिती* करून *महामानवांच्या साहित्यिक ग्रंथ संपादनाची जोपासना* करणे. ♦️ *आंबेडकरी साहित्यिक विचारमंच्या* वतीने *राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय , तालुका स्तरीय* *कवी संमेलन , काव्य स्पर्धा* व *चर्चा सत्र* घडवून आणणे व. *साहित्यिक यांचा गौरव* करणे. 🔹 *आंबेडकरी साहित्यिक* यांच्या मध्ये *स्नेहबंध , समन्वय* व *आपुलकीचे नाते* निर्माण करणे. 🔸 *आंबेडकरी साहित्यिक विचारमंच* तर्फे *नवोदित कवी, लेखक* यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी मार्गदर्शन करणे. ♦️ *साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय* कार्य करणाऱ्या साहित्यिकांना *राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिकरत्न पुरस्काराने* कवी संमेलनात सन्मान केला जाणार. 🔹 *आपले स्नेहांकित* 🔹 🔹 *मनोज जाधव सर* *संस्थापक अध्यक्ष* रत्नागिरी महाराष्ट्र 🔹*भावना खोब्रागडे* *संस्थापिका व संपादिका*🔹
This post was published on 27th March, 2024 by Dhanraj on his Instagram handle "@dgbreakerofficial (Dhanraj Sandesh Gamare Official)". Dhanraj has total 2.6K followers on Instagram and has a total of 634 post.This post has received 6 Likes which are lower than the average likes that Dhanraj gets. Dhanraj receives an average engagement rate of 3.27% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Dhanraj gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.