
आंतरराष्ट्रीय सर्व मराठी भाषिक साहित्यिकांचे ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूहात ’ सहर्ष स्वागत आहे . ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह ’ या मराठी भाषिक आंतरराष्ट्रीय समूहाची स्थापना ११/०१/२०२१ रोजी झाली . तालुकास्तरीय , जिल्हास्तरीय , राज्यस्तरीय , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नवीन उपक्रम व नवीन स्पर्धांसाठी आजच आंतरराष्ट्रीय सर्व मराठी भाषिक साहित्यिकांनी ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूहात ’ आवर्जून सहभागी व्हावे ही , नम्र विनंती . आंतरराष्ट्रीय संस्थापक :- मा. धनराज संदेश गमरे ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह ’ मूळ गाव :- मौजे असूर्डे मूळ तालुका :- संगमेश्वर मूळ जिल्हा :- रत्नागिरी मूळ पिनकोड :- ४१५ ६११ सध्या वास्तव्य शहर :- बदलापूर सध्या वास्तव्य तालुका :- अंबरनाथ सध्या वास्तव्य जिल्हा :- ठाणे सध्या वास्तव्य पिनकोड :- ४२१ ५०३ राज्य :- महाराष्ट्र देश :- भारत मूळ ध्येय :- आंतरराष्ट्रीय सर्व मराठी भाषिक साहित्यिकांच्या साथीने , विवेक बुद्धीने सर्वांनी एकत्र येऊन , मराठी भाषेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणे . संपर्क क्रमांक :- ८४२१९७२९६२ ईमेल आयडी :- ma.sa.s.11.01.2021@gmail.com
This post was published on 16th March, 2024 by Dhanraj on his Instagram handle "@dgbreakerofficial (Dhanraj Sandesh Gamare Official)". Dhanraj has total 2.6K followers on Instagram and has a total of 634 post.This post has received 2 Likes which are lower than the average likes that Dhanraj gets. Dhanraj receives an average engagement rate of 3.27% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Dhanraj gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.