Tasmiya's Post

*आपण एक संधी द्या आपल्या भागाचे विकास करून चित्र बदलून टाकू.* *-अब्दुल भैय्या शेख.* अब्दुल शेख यांना पाठिंबा देण्यासाठी महिलांची मेळाव्यास प्रचंड गर्दी. निवडणूक लढवण्यासाठी महिलांनी एक मताने हात उंचावून अब्दुल शेख यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. कुकाना, ता. नेवासा — कुकाना येथील साई श्रद्धा लॉन्स येथे अब्दुलभैय्या शेख यांच्या संकल्पनेतून भैय्या सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य नोकरी मेळावा, शासकीय योजनेचा मेळावा तसेच आरोग्य कार्ड वितरण सोहळा अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, आणि युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास नेवासा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री. बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष अशोकजी मोरे, कुकाना ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. लताताई अभंग, ग्रा.पं. सदस्या हकिमाबी शेख, युवा नेते मा. अमोलजी अभंग, तस्मिया शेख, विलासराव देशमुख, मकरंद राजहंस, जस्मिन शेख, यास्मिन शेख, राजेंद्र बागडे, बाबासाहेब नवथर, सतीश कावरे, आबासाहेब गर्जे, गोविंद सर, इम्तियाज शेख, अभिराज आरगडे, महेश उगले, सुशांत सोनवणे, विश्वजीत देशमुख, सचिन सरोदे, राहुल चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. नोकरी मेळाव्यासाठी देशातील नामांकित कंपन्या व त्यांचे HR प्रतिनिधी उपस्थित होते. परिसरातील सर्वसामान्य नागरिक, युवक–युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास भरघोस प्रतिसाद दिला. अनेक युवक–युवतींना तात्काळ रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. महिलांनीही मनमोकळेपणाने आपली मते व अपेक्षा व्यक्त केल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल भैय्या सामाजिक प्रतिष्ठान आणि तस्मिया अब्दुल भैय्या शेख यांचे विशेष योगदान लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन तस्मिया शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. समाजहिताच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल, असे तस्मिया शेख यांनी सांगितले. #ajitpawar #ncp #maharashtra #rashtrawadi #bhaiya #politics #newasa #abdulbhaiyyashaikh #ncpspeaksofficial #ncp_maharashtra_updates #ncpspeaksofficial

  • 840 37
  • 20.2K Followers
  • 289 Posts
  • 628 Average Likes
  • 3.16% Eng. Rate

This post was published on 26th November, 2025 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 20.2K followers on Instagram and has a total of 289 post.This post has received 840 Likes which are greater than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 3.16% per post on Instagram. This post has received 37 comments which are greater than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #ncp #maharashtra #ncpspeaksofficial #ncp_maharashtra_updates #bhaiya #newasa #politics #ajitpawar #abdulbhaiyyashaikh #rashtrawadi has been used frequently in this Post.

Tasmiya's Post

Recent Posts

528 10 06-03-2026
764 7 15-02-2026
1.3K 21 09-02-2026
727 1 30-01-2026
285 4 28-01-2026
323 14 14-01-2026
864 7 09-01-2026
408 17 05-01-2026
2.1K 9 17-12-2025
440 1 06-12-2025
156 0 28-11-2025
129 1 28-11-2025
146 3 27-11-2025
352 10 27-11-2025
916 21 26-11-2025
134 1 26-11-2025
453 6 25-11-2025
271 2 25-11-2025
825 8 24-11-2025
1.3K 35 24-11-2025
723 14 21-11-2025
178 8 21-11-2025
602 9 20-11-2025
806 43 20-11-2025
491 7 19-11-2025
2.6K 14 17-11-2025
213 3 09-11-2025
119 3 26-10-2025
119 5 16-10-2025
180 5 14-10-2025
134 3 12-10-2025
2.9K 144 08-10-2025
562 67 04-10-2025
850 0 02-10-2025
285 157 01-10-2025
1.0K 48 26-09-2025
185 77 25-09-2025
2.3K 126 25-09-2025
161 6 24-09-2025
202 84 23-09-2025
227 45 18-09-2025
1.3K 37 17-09-2025
320 10 05-09-2025
195 11 01-09-2025
1.2K 29 18-08-2025
302 7 29-07-2025
798 9 28-07-2025
123 4 19-07-2025
929 15 16-07-2025
269 2 05-07-2025
241 15 03-07-2025
294 6 15-06-2025
166 1 13-06-2025
386 8 10-06-2025
383 7 28-05-2025
415 9 25-05-2025
77 1 09-05-2025
332 7 01-05-2025
348 5 08-04-2025