
अभि रोकडे दादा आणि मी आमच्या दोघांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसतयं..आयुष्यात Success मिळवण्यासाठी चाललेली धडपड..आणि त्यासाठी गाळावा लागणारा घाम..Nothing Comes Easy Thats Why अभि दादा आणि मी Busy..लोकांना हसवण्यासाठी अभि दादा खुप कष्ट घेतोय..मेहनत घेतोय..हा त्याचा संघर्ष आज मला जवळुन बघण्याचा अनुभवण्याचा योग आला..मलाही त्याच्या पासुन खुप प्रेरणा उर्जा मिळाली..अचानक घडलेली ती ग्रेट भेट पण अभि दादा महाराष्ट्रात थोड्याच दिवसात करणार विषय थेट..मोबाईलचा कॅमेरा ते चंदेरी दुनियाचा कॅमेरा असा अभि रोकडे दादाचा प्रवास आहे..खुप खुप शुभेच्छा दादा तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि "चला हवा येऊ द्या" या मिळालेल्या प्रोजेक्ट साठी.. #चलाहवायेऊद्या #कोल्हापूरचीशान #कोल्हापूर #चक्कीत_जाळ #अनं_धुर #सांगली #हातकणंगले #अभिनेता #मराठी #चित्रपटसृष्टी #onetakeboys #youtube #like #share #subscribe @official_abhirokade
This post was published on 21st October, 2022 by Swapnil on his Instagram handle "@swapnilthe007 (Adv.Swapnil Mote)". Swapnil has total 2.1K followers on Instagram and has a total of 87 post.This post has received 117 Likes which are greater than the average likes that Swapnil gets. Swapnil receives an average engagement rate of % per post on Instagram. This post has received 5 comments which are greater than the average comments that Swapnil gets. Overall the engagement rate for this post was greater than the average for the profile. #youtube #onetakeboys #subscribe #share #like has been used frequently in this Post.