
मुंबईच्या BKC मध्ये भरलेलं महालक्ष्मी सरस प्रदर्शन पाहिलंत का? अस्सल ग्रामीण उत्पादनं, हस्तकला आणि चविष्ट पदार्थांची मेजवानी. १७ मे पर्यंत ही संधी आहे, तर मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या! तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सज्ज व्हा! 😋 महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये घेऊन आलो आहोत चवींचा खजिना इथे सर्व काही आहे! ग्रामीण महिलांच्या हाताची चव चाखण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाला दाद देण्यासाठी नक्की भेट द्या. या चविष्ट प्रवासाचा आनंद घ्यायला विसरू नका! 📍 स्थळ: एमएमआरडीए मैदान क्र. १ आणि २, वांद्रे कुर्ला संकुल टाटा पॉवर ऑफिस जवळ, बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई. विशेष टिप : ग्राहकांच्या सेवेसाठी कुर्ला पश्चिम आणि वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकांपासून महालक्ष्मी सरसच्या ठिकाणापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेळ : दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत. (Anuja Dixit, content creator, fashion blogger, bkc, Mumbai, Instagram ) #महालक्ष्मीसरस२०२६ #BKC #MahalaxmiSaras #UMEDMart thevoguemania
This post was published on 16th May, 2026 by Anuja on her Instagram handle "@thevoguemania (ANUJA DIXIT | LIFESTYLE | FASHION & SKINCARE)". Anuja has total 56.1K followers on Instagram and has a total of 1.3K post.This post has received 58 Likes which are greater than the average likes that Anuja gets. Anuja receives an average engagement rate of 0.08% per post on Instagram. This post has received 6 comments which are than the average comments that Anuja gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #BKC #UMEDMart #MahalaxmiSaras has been used frequently in this Post.