
असं ऐकलंय, तुम्ही कोल्हापुरात असाल आणि जोतिबा तुम्हाला दर्शन देणार नाही अस होऊच शकत नाही. जोतिबाची यात्रा सुरू झाली आणि गर्दीमुळे त्याचं दर्शन काही घेता आलं नाही. शूट संपवून हॉटेल वर जाताना त्यानं थांबवून दर्शन दिलंच. देवाचा घोडा नाचताना बघून निघणार तीच पालखी दिसली आणि दर्शन घडलं. हलगी, घुंमक, टाळ ह्याच नाद सुरू होता... मग काय ह्यो गडी थांबतय व्हय!!! दे दणाणून नाचलोय बघा......... जोतिबाच्या नावानं चांगभलं !!!
This post was published on 02nd April, 2026 by Saorabh on his Instagram handle "@mesaorabh (Saorabh Rajnish Choughule)". Saorabh has total 58.9K followers on Instagram and has a total of 1.0K post.This post has received 2.0K Likes which are greater than the average likes that Saorabh gets. Saorabh receives an average engagement rate of 3.14% per post on Instagram. This post has received 43 comments which are than the average comments that Saorabh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.