
पाणीपुरी खाऊन स्वतःची पण सुकी पुरी मला देणारी. मी जेवणार नाहीये सांगून पण थोडा भात लावणारी. ऐक ना!!! त्याच्याकडे हे आहे त्याच्याकडे ते आहे. माझ्या ही मुलाकडे असावा म्हणून काटकसर करणारी ती. कोणत्याही गोष्टीवर माझी नजर पडली की ती नजर हटायच्या आत मला ती गोष्ट घेऊन देणारी. तिला सगळं कळतं............... कितीही लहान असाल, कितीही मोठे असाल. कितीही कमावलं, कितीही गमावलं. मूल हे आईवर निर्भर असतंच..... ..... खूप काही दिलस, खूप काही देतेस खूप काही शिकवलं, खूप काही शिकवतेस पुढील सात जन्म घेऊन पण तुझ्या मायेचं, तुझ्या प्रेमाचं कधीच ऋण फेडू शकणार नाही.... असं म्हणतात देव ऐकत असतो, देवा!!!जगातल्या सगळ्यांना माझ्या आईसारखी आई दे!!!! तुझाच सौरभ
This post was published on 11th May, 2025 by Saorabh on his Instagram handle "@mesaorabh (Saorabh Rajnish Choughule)". Saorabh has total 58.3K followers on Instagram and has a total of 1.0K post.This post has received 7.5K Likes which are greater than the average likes that Saorabh gets. Saorabh receives an average engagement rate of 6.76% per post on Instagram. This post has received 29 comments which are lower than the average comments that Saorabh gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.