
काही नाती शब्दांपलीकडची असतात… काही निर्णय आयुष्य बदलून टाकतात…आणि काही द्विधा मनाला कायमची भिडून राहते… . . अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने आमच्या चित्रपटाचा टीझर तुमच्या भेटीला आणत आहोत.🙏🙏 एक हळवी, भावनिक आणि मनाला स्पर्शून जाणारी कथा… वडील आणि मुलीच्या अतूट नात्याची, प्रेमाची आणि जीवनातील कठीण निवडींची गोष्ट… “द्विधा” २१ ऑगस्टपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. आता पाहा “द्विधा”चा टीझर आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला! #Dwidha #MFMS #21August_InCinrmas #FatherDaughterBond
This post was published on 28th June, 2026 by Rajat on his Instagram handle "@ayushyacha_pravas (आयुष्याचा प्रवास ™)". Rajat has total 176.3K followers on Instagram and has a total of 6.6K post.This post has received 390 Likes which are greater than the average likes that Rajat gets. Rajat receives an average engagement rate of 0.14% per post on Instagram. This post has received 7 comments which are lower than the average comments that Rajat gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile. #FatherDaughterBond #Dwidha #21August_InCinrmas #MFMS has been used frequently in this Post.