
४३७ किमीच्या लांबलचक ट्रॅकची, पुण्यात चर्चा फक्त सायकल स्पर्धेची! सध्या आपल्या पुण्यात ‘बजाज-पुणे ग्रँड टूर’ या स्पर्धेचं वारं आहे. ही ग्लोबल सायकल स्पर्धा ४३७ किलोमीटरची आहे आणि ती पुणे जिल्हयाच्या १५० गावांमधून जाणार आहे. या स्पर्धेसाठी ४०पेक्षा जास्त देशातले १७६ सायकलिस्ट भारतात, आपल्या पुण्यात येतायेत. आता ‘बजाज-पुणे ग्रँड टूर’ या स्पर्धेचा एवढा मोठा विषय असल्यावर चर्चा तर होणारच ना!
This post was published on 04th January, 2026 by Rajat on his Instagram handle "@ayushyacha_pravas (आयुष्याचा प्रवास ™)". Rajat has total 180.8K followers on Instagram and has a total of 6.4K post.This post has received 53 Likes which are lower than the average likes that Rajat gets. Rajat receives an average engagement rate of 0.39% per post on Instagram. This post has received 0 comments which are lower than the average comments that Rajat gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.