
“राजमाता जिजाऊ पुरस्कार” पुण्यनगरीत मानाचा समजला जाणारा पुण्याच्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील कर्तुत्वान महिला व आदर्श माता यांना देण्यात येणारा “राजमाता जिजाऊ पुरस्कार” सोहळा पुण्यातील लाल महल इथे नुकताच पार पडला. हा मानाचा पुरस्कार मला राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रिन्सिपल डॉक्टर किशोर निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लालमहाल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले अशा ऐतिहासिक ठिकाणी माझा झालेला सन्मान हा माझ्यासाठी नक्कीच ऊर्जा देणारा आहे.
This post was published on 14th January, 2026 by Tasmiya on her Instagram handle "@tasmiya96 (Tasmiya Shaikh | Entrepreneur)". Tasmiya has total 20.2K followers on Instagram and has a total of 289 post.This post has received 323 Likes which are lower than the average likes that Tasmiya gets. Tasmiya receives an average engagement rate of 3.16% per post on Instagram. This post has received 14 comments which are greater than the average comments that Tasmiya gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.