
#जोहरी_विंडो म्हणजे स्वतःला समजून घेऊन आत्मपरीक्षणाने परिवर्तनाची पाऊलवाट स्वीकारण्याचा प्रभावी मार्ग.. 👉आज प्रत्येक नात्यातील #संवाद कुठेतरी हरवलेला दिसतो, त्यांचे दुष्परिणाम टाळण्याचा प्रकाशित मार्ग... 👉 हा कोर्स आज प्रत्येकाने करावा असाच आहे मानुष्य म्हणून आपण अनेक #भूमिका साकारतो या भूमिका साकारताना नक्कीच खुली खिडकी, अज्ञात खिडकी अंधारी खिडकी व छुपी खिडकी या चारही खिडक्यांना समजून घेऊन,उपयोग करून तो उत्तम #यशस्वी जीवन जगू शकतो. 👉 मुल- पालक- शिक्षक, व्यवसाय किंवा कोणत्याही भूमिकेतील व्यक्ती ह्या कोर्स द्वारे #आत्मजागृत बनवून संवाद कौशल्य द्वारे स्वतःला व इतरांना जाणून घेऊन यशस्वी वाटचाल करू शकतो. 👉 संवाद कौशल्य, सहकार्य, भावनिकता,स्वतःला व इतरांना समजून घेण्याचा एक #दीपस्तंभ म्हणजे जोहरी विंडो..... प्रशिक्षण किंवा कोर्स नाही तर एक #आत्मपरीक्षणाची वाटचाल करायची आहे तर जोहरी विंडो हा कोर्स नक्की करा..... open the window ही सूचना वर्गात देता ना.... मग या माध्यमातून विंडोज ओपन करा.....मनातील खिडक्या उघडा!!! ✍️शितल प्रल्हादराव दुधे पदवीधर विषय शिक्षिका पं. स. नेर, जि. यवतमाळ
This post was published on 22nd August, 2025 by Saharam on his Instagram handle "@future_vidya_111 (Future Vidya)". Saharam has total 194 followers on Instagram and has a total of 180 post.This post has received 4 Likes which are than the average likes that Saharam gets. Saharam receives an average engagement rate of 2.42% per post on Instagram. This post has received 1 comments which are than the average comments that Saharam gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.