
“A Shopping Buzzzz… In Thane” ठाण्यात तीन दिवसांचा भव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त Mesh Exhibition ठाणेकरांसाठी खरेदीचा अप्रतिम सोहळा घेऊन आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त Mesh Exhibition – “A Shopping Buzzzz… In Thane” आजपासून ठाण्यात सुरू होत आहे. ठाणेकरांच्या मागणीनुसार Mesh Exhibitions तर्फे या भव्य शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात साड्या, आकर्षक ज्वेलरी, ड्रेस मटेरियल, होम डेकोर, बॅग्स, ॲक्सेसरीज, डिजायनर ड्रेसेस यांसह खरेदीदारांना भुरळ घालणाऱ्या विविध लाईफस्टाईल प्रॉडक्ट्सचा समावेश आहे. खरेदीसोबतच एक खास अनुभव देणारा हा Mesh Shopping Festival ठाणेकरांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे. सर्व ठाणेकरांना आवाहन करण्यात येत आहे की, Mesh Exhibition – “A Shopping Buzzzz… In Thane” ला नक्की भेट द्या आणि खरेदीचा मनमुराद आनंद लुटा. 📍 स्थळ : The Thane Club, Teen Haath Naka, Thane 📅 तारीख : शुक्रवार ३० जानेवारी ते रविवार १ फेब्रुवारी ⏰ वेळ : सकाळी ११ ते रात्री ९
This post was published on 30th January, 2026 by Monica on her Instagram handle "@monicacreator (monicacreator)". Monica has total 166.8K followers on Instagram and has a total of 581 post.This post has received 1.0K Likes which are lower than the average likes that Monica gets. Monica receives an average engagement rate of 0.97% per post on Instagram. This post has received 1 comments which are lower than the average comments that Monica gets. Overall the engagement rate for this post was lower than the average for the profile.